

Toilet Day History
Esakal
World Toilet Day and Its Importance: आज म्हणजेच १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जाईल. स्वच्छता हे केवळ स्वप्न नाही तर लोकांचा मूलभूत अधिकार आहे याची जाणीव लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.