
Why We Celebrate The World Wildlife Day: जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी ३ मार्च रोजी जगभरात सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त वन्य प्राणी आणि वनस्पतींचे जतन आणि संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) २०१३ साली हा दिवस साजरा करण्यासाठी घोषित केले गेले. तर जाणून घेऊया जागतिक वन्यजीव दिनाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम.