Year End 2025: गुगलवर सर्वाधिक सर्च झाले भारतातील 'हे' शहर, जाणून घ्या कारण

Which city was most searched on Google in India 2025: २०२५ मध्ये, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, फोटो तसेच अनेक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी, एका प्रमुख भारतीय शहराला जगभरात सर्वाधिक सर्च केले गेले.
Year End 2025:

Year End 2025:

Sakal

Updated on

Google Trends 2025: गुगलने 'इंडियाज इयर इन सर्च 2025' हा त्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये 2025 मध्ये भारतातील डिजिटल ट्रेंडचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. या अहवालात देशभरातील लोक कोणत्या प्रकारचे शोध घेत होते, त्यांच्या आवडी आणि कोणत्या घटना किंवा विषयांनी सर्वाधिक लक्ष वेधले ते अधोरेखित करण्यात आले. या अहवालात आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI), क्रिकेट, सिनेमा, संस्कृती आणि मीम्स यासारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. इंटरनेट आणि सोशल मीडिया यूजर्स दररोजची माहिती, मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रम कसे शोधतात याबद्दल अंतर्दृष्टी देखील देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com