Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

AIIMS Study on Tobacco Cessation: नियमित योगाभ्यास केल्यामुळे तंबाखूचे व्यसन सोडण्याची शक्यता तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. एम्स (AIIMS) नवी दिल्लीच्या नवीन संशोधनात ही महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे....
Beat Tobacco Addiction: How Yoga Relieves Stress and Anxiety!

Beat Tobacco Addiction: How Yoga Relieves Stress and Anxiety!

esakal 

Updated on

Quit Tobacco Naturally- AIIMS Study Shows How Yoga Helps!: तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा असूनही अनेक जण ते सोडण्यात अपयशी ठरतात. मात्र, एम्सच्या संशोधनानुसार योगामुळे फक्त व्यसन सुटत नाही, तर तंबाखू सोडताना निर्माण होणारी चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक ताणतणाव कमी होण्यासही मोठी मदत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com