

happy customer enjoying delicious food delivered via Zomato, with Amazon Pay and Zomato Money cashback icons highlighting up to 5% rewards on every order.
esakal
Zomato - Amazon Offer : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. भारतातील आघाडीचे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने डिजिटल पेमेंट कंपनी अॅमेझॉन पे सोबत विशेष भागीदारी केली आहे. या नव्या करारामुळे आता तुम्ही झोमॅटोवर अॅमेझॉन पे बॅलन्सने पेमेंट केले तर प्रत्येक ऑर्डरवर झोमॅटो मनीच्या स्वरूपात आकर्षक कॅशबॅक मिळेल. यामुळे तुमचे जेवण ऑर्डर करणे अधिक सोपे आणि फायदेशीर होईल