

Zudio black friday sale date 2025
esakal
Zudio upcoming sale : फॅशनप्रेमींनो, तयार आहात का? देशभरातील सर्वात लोकप्रिय बजेट फॅशन ब्रँड झुडिओ घेऊन येतोय यावर्षीचा सर्वात मोठा आणि खतरनाक सेल. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांसाठी सुरू होणारा हा ‘ब्लॅक फ्रायडे स्पेशल सेल’ खरंच अविश्वसनीय ऑफर्स घेऊन येतोय. थेट 80% पर्यंत डिस्काउंट, बाय 1 गेट 3 फ्री सारख्या धमाकेदार स्कीम्स आणि नवीनतम विंटर कलेक्शनची भरपूर व्हरायटी… सगळं काही एकाच छताखाली मिळेल