

Zudio sale
esakal
Zudio Next Sale : तुम्ही सुद्धा शॉपिंग लवर्स आहात? मग तुमचा कपड्यांचा स्टॉक अपडेट करण्याची ही सर्वात मोठी संधी आली आहे.झुडिओचा बहुप्रतिक्षित ब्लॅक फ्रायडे सेल उद्यापासून म्हणजे 28 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतोय. यावर्षी झुडिओने खास बॅनर लावलाय. संपूर्ण दुकानातील प्रत्येक कॅटेगरीवर थेट फ्लॅट 40 टक्केपासून डिस्काउंट मिळणार आहे