

Zudio Black Friday Sale 28 november to 30 november 2025
esakal
Zudio Latest News : तुम्हीही स्वस्तात ब्रँडेड कपडे, मोबाइल, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस आणि ब्यूटी प्रोडक्ट्स घेण्याच्या प्रतिक्षेत आहात? मग आता खरेदीची वेळ आली आहे. देशातील आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म झुडिओने आजपासून भव्य ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात केली आहे. हा खास सेल फक्त 30 नोव्हेंबरपर्यंतच चालणार आहे, म्हणजे अवघे 3 दिवस