
Zudio Shopping Tips
esakal
झुडिओ हे ट्रेंडी आणि स्वस्त कपड्यांसाठी तरुणांचे आवडते ठिकाण. टाटा ग्रुपच्या या ब्रँडमध्ये ९९ ते १५०० रुपयांत छान ड्रेस, शूज आणि ऍक्सेसरीज मिळतात. पण उत्साहात खरेदी करताना काही चुका केल्या, तर कपडे लवकर खराब होऊन पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात. आज आपण अशा तीन सामान्य चुका जाणून घेऊ, ज्या टाळल्या तर शॉपिंग बेस्ट राहील.