
zudio dasara diwali sale discount offers
esakal
Zudio Offers : गेल्या महिन्याभरापासून झुडिओमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. कारण गौरी गणपतीचा सण होता. त्यानंतर दसरा होता. त्यामुळे झुडिओमध्ये नवा स्टॉक आला होता. लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वस्तात मस्त वस्तूंची खरेदी केली. मोठ्या ऑफर्स यावेळी मिळाल्या,.. पण आता नुकताच दसरा झाला आहे त्यामुळे स्टॉक पूर्ण रिकामा झाला होता. दसऱ्या निमित्त लोकांनी नव्या वस्तूंची, नव्या कपड्यांची खरेदी केली. पण जर तुम्हाला या वीकेंडला खरेदी करण्याची इच्छा असेल तर चिंता करू नका..कारण झुडिओमध्ये नवा सेल आला आहे आता हा फक्त वीकेंड नाही, तर दिवाळी पर्यंत चालेल. यामध्ये तुम्हाला नवे कपडे, नव्या वस्तू अगदी चांगल्या क्वालिटीमध्ये खरेदी करायला मिळतील. इथे फक्त 10 किंवा 20 टक्के नाही, तर 50% पर्यंत सूट आहे मिळत आहे.