

Zudio upcoming winter special sale 2025
esakal
Zudio November Special Sale : थंडीची चाहूल लागताच फॅशनप्रेमींच्या चेहऱ्यांवर आनंद उसळला आहे. ट्रेंडचा राजा झुडियोने नव्या महिन्यातील विंटर सेलला लवकरच सुरुवात होणार असून यात कपड्यांवर ७०% पर्यंतचे जबरदस्त डिस्काउंट मिळेल. नवीन विंटर वेअर कलेक्शनमध्ये कोझी स्वेटर्स, स्टायलिश जॅकेट्स आणि फॅशनेबल एक्सेसरीजचा समावेश असून, हे सर्व काही फक्त ४९ रुपये पासून सुरू होणार आहे. बजेटमध्ये स्टायलिश राहण्याची ही सुवर्णसंधी आहे, ज्यामुळे तरुणापासून ते कुटुंबियांपर्यंत सर्वजण शॉपिंगसाठी झुडियोच्या स्टोअर्सकडे धाव घेतील हे नक्की.