North Mumbai: उत्तर मुंबई मतदारसंघात कमी मतदानाचा फटका बसणार? आयोगाचा गोंधळ जबाबदार?

उत्तर मुंबईत मागील निवडणुकीपेक्षा जवळपास ५ टक्के मतदान कमी झाले.
Piyush Goyal `
Piyush Goyal `esakal

मुंबई : उत्तर मुंबईत मागील निवडणुकीपेक्षा जवळपास ५ टक्के मतदान कमी झाले. यासाठी आयोगाचा गोंधळ जबाबदार होता की मतदारांचा निरुत्साह कारणीभूत होता, यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत. २०१९च्या तुलनेत उत्तर मुंबईत जवळपास ५ टक्के मतदान घटले आहे. (North mumbai constituency will suffer from low turnout rusk in constituency due to eci was responsible)

Piyush Goyal `
Mumbai North West: वायव्य मुंबई मतदारसंघात मतदानाचा कल अनिश्‍चित! मतदान वाढल्यानं चुरस

गुजरातीबहुल बोरिवलीत सर्वाधिक १० टक्के, तर कांदिवली एक टक्क्याने मतदान घटले. चारकोपमध्ये ४ टक्के मतदान कमी झाले आहे. मुस्लिमबहुल मालाडमध्ये ३ टक्के मतदान कमी झाले. मागील वेळी येथे ६०.०९ टक्के मतदान झाले, तर यंदा हेच प्रमाण ५५.२१ टक्के होते, तरीही भाजपच्या बालेकिल्ल्याला तडा देण्यास ते पुरे ठरेल का, अशीही चर्चा आहे.

Piyush Goyal `
Mumbai North East: ईशान्य मुंबईत मतदानाचा टक्का घटला! कोटेचा यांच्यासाठी परिस्थिती कशी राहिल? जाणून घ्या

मतदारसंघात कशी होती स्थिती?

मतदान केंद्रांवरच्या सोयी अपुऱ्या

मागाठण्यात रांगेमुळे मतदार माघारी गेले

उन्हाचा फटका, परप्रांतीय राज्याबाहेर

गुजराती, मारवाडी वस्त्यांमध्ये उत्साह

मुस्लिमबहुल मालवणी भागात सकाळपासून मतदानासाठी रांगेत

मढ, मार्वे, वेसावे कोळीवाड्यात नागरिक मतदानाला उतरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com