Loksabha 2019: तिसऱ्या टप्प्यात 'या' आहेत राज्यातील चुरशीच्या लढती

मंगळवार, 23 एप्रिल 2019

पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.

पुणे: पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.

महाराष्ट्रात खालील लढती या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.

- बारामती ः सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल (भाजप) 
- नगर ः डॉ. सुजय विखे पाटील (भाजप) वि. संग्राम जगताप (राष्ट्रवादी) 
- पुणे ः गिरीश बापट (भाजप) वि. मोहन जोशी (कॉंग्रेस) 
- जालना ः रावसाहेब दानवे (भाजप) वि. विलास औताडे (कॉंग्रेस) 
- सातारा ः उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) वि. नरेंद्र पाटील (शिवसेना) 
- हातकणंगले ः राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) वि. धैर्यशील माने (शिवसेना) 
- माढा ः रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) वि. संजय शिंदे (राष्ट्रवादी) 
- जळगाव ः उन्मेष पाटील (भाजप) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) 
- रावेर ः रक्षा खडसे (भाजप) वि. डॉ. उल्हास पाटील (कॉंग्रेस) 
- औरंगाबाद ः चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (कॉंग्रेस) 
- रायगड ः अनंत गिते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी) 
- सांगली ः संजय पाटील (भाजप) वि. विशाल पाटील (स्वाभिमानी), गोपिचंद पडळकर (वंचित आघाडी) 
- कोल्हापूर ः धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. प्रा. संजय मंडलिक (शिवसेना) 
- रत्नागिरी - सिंधुदुर्ग ः विनायक राऊत (शिवसेना) वि. डॉ. नीलेश राणे (स्वाभिमान) वि. नवीनचंद्र बांदिवडेकर (कॉंग्रेस) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High voltage battles in third phase of Loksabha 2019