Hatkanangale Loksabha 2019 : दुपारी चारवाजेपर्यंत 51.42 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 April 2019

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी दोन वाजेपर्यंत 39.56 टक्के मतदान झाले आहे. दरम्याने सकाळी अकरावाजेपर्यंत 23.45 टक्के मतदान झाले होते. 

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी दोन वाजेपर्यंत 39.56 टक्के मतदान झाले आहे. दरम्याने सकाळी अकरावाजेपर्यंत 23.45 टक्के मतदान झाले होते. 

विधानसभा मतदार संघ निहाय मतदान टक्केवारी अशी - (सकाळी अकरावाजेपर्यंत)

शाहूवाडी 54.00, हातकणंगले 52.99, इचलकरंजी - 51.60, शिरोळ - 53.50, इस्लामपूर - 49.30, शिराळा - 46.70

हातकणंगले लोकसभा मतदार संघामधील एकूण 17लाख 72 हजार 564 मतदारांपैकी सकाळी 7 ते 9 पर्यंत 1 लाख 54 हजार 252 मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदार संघामध्ये दोन तासात सरासरी 8.10 टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

हातकणंगले लोकसभासाठी विधानसभा मतदार संघ निहाय झालेले मतदानाची टक्केवारी : (सकाळी नऊवाजेपर्यंत)

शाहुवाडी - 9.31 
हातकणंगले - 9.48 
इचलकरंजी - 9.27 
शिरोळ - 9.23 
इस्लामपूर - 7.31 
शिराळा - 7.40 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatkanangale Loksabha 2019 voting