Election Results : विजयाेत्सव नकाे - उदयनराजे भाेसले

गुरुवार, 23 मे 2019

सातारा लाेकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. त्यांनी तब्बल एक लाखाचे मताधिक्य मिळविले आहे. त्यांना 538799 पाच लाख 38 हजार 799 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 11 हजार 334 इतके मते मिळाली आहेत.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे सहदेव एवळे यांनी 38 हजार 867 इतकी मते मिळविली आहेत.  
दरम्यान प्रसिद्धीमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले जनतेने मला तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवले आहे. जिल्ह्यातील जनतेचा मी आभारी आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी हार तुरे आणू नयेत, गुलाल उधळू नये, मिरवणुका काढू नयेत असे आवाहन करताे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No celebreations due to drought condition in maharashtra