Election Results : उदयनराजेंनी खांद्यावर हात टाकण्यापेक्षा काम करावे ः शिवेंद्रसिंहराजे समर्थक

गुरुवार, 23 मे 2019

सातारा ः सातारा लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांना सर्वाधित पाच लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचाअनेकांमध्ये नाराजीचा सूर हाेता. त्यामुळे मताधिक्य कमी झाल्याची चर्चा आहे. उदयनराजे तिसऱयांदा जरी निवडून आले असले तरी त्यांनी आता काम करावे अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे. 

उदयनराजे हे आमचे राजे आहेत त्यांना काम करु न करु देत. राजा म्हणजे ताे राजाच. त्यांनी सर्वसामान्य माणसाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी खांद्यावर हात टाकला तर लाेक खूश हाेतात. त्यांच्यासाठीचे आम्ही काम केले आहे. पण  सर्व सामान्यांचे काम केले तर अधिक बरे वाटेल असे बाबांचा (आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले) सच्चा कार्यकर्ता म्हणून मला वाटते अशी भावना वाघवाडी, परळी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांने व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje bhonsle should work for common people says Shivendrasinghraje supporters