Election Result : वंचित बहुजन विकास आघाडीचा प्रभाव 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे.
 
संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही बाब नक्कीच अधोरेखित होणार आहे. पुणे, बारामती, मावळ, शिरूरमधील वंचित विकासच्या उमेदवारांना मिळालेली मते (सातव्या फेरीनंतर) पुढीलप्रमाणे आहेत. 

पुणे - अनिल जाधव -24497 
बारामती - नवनाथ पडळकर -21000 
शिरूर - राहुल ओव्हाळ -11,318 
मावळ - राजाराम पाटील - 37760 
 
मतदारसंघ : शिरूर 
आतापर्यंत 
डॉ. अमोल कोल्हे - 1,98,490 
शिवाजीराव आढळराव -1,80,804 
राहुल ओव्हाळ -11318 
कागदी जमीर खान - 2639 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact of the vanchit bahujan Vikas Aghadi