Baramati Loksabha 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 21 लाख 12 हजार 208 इतकी आहे. त्यापैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी 
दौंड 64.05%
इंदापूर 64.39 टक्के 
बारामती 70.24% 
पुरंदर 60.48 % 
भोर 60.84% 
खडकवासला 53.20 %

Web Title: 61.54 polling in Baramati Loksabha constituency