
महाराष्ट्र विधानसभेच्या समित्यांचे विभाजन जाहीर झाले आहे. ज्यामध्ये ११ भाजप आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर महायुतीच्या मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या आमदारांना अद्याप समित्यांमध्ये स्थान मिळालेले नाही. ते वेटींग मोडवर आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.