
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज गडचिरोलीमध्ये भरगच्च कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात एका जोडप्याचाही समावेश आहे. यातील अनेकांवर 20 ते 22 लाख पेक्षा जास्त किमतीचे बक्षीस होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी नक्षलवाद्यांबाबत मोठं वक्तव्य केले आहे.