Maharashtra Updates Marathi : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking News Today Live Updates | Marathi News : देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, न्यायालय, हवामान, शेअर बाजार, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स.
Live Updates

Live Updates

esakal

Updated on

रुग्णवाहिका न मिळाल्याने गरोदर माता दीड तास ताटकळत

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा आरोग्यवस्थेच्या कुचकामी कारभार पुढे आला आहे, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथील इंदूर राठोड या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या तीव्र वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी 102 या शासकीय रुग्णवाहिकेला फोन केला मात्र रुग्णवाहिका पोहचायला दीड तास लागेल असं सांगण्यात आलं होतं त्या नंतर 108 या शासकीय रुग्णवाहिकेला देखील गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी फोन केला मात्र ती देखील पोहोचू शकली नाही

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com