Crime News: वारंवार शारीरिक संबंध, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर...; २१ वर्षीय युवकाचं धक्कादायक कृत्य, बुलढाणा हादरलं
Buldhana Crime: बुलढाणा जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
मेहकर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ पसरली आहे.