
“Excess rain batters Solapur – Crops on 1.33 lakh hectares damaged, 1.54 lakh farmers hit.”
Sakal
शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी मंजूर करण्यात आले. खरीप हंगामातील हा पहिला निर्णय आहे. मे महिन्यापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. हा मदतीचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.