Bombay High Court : चोवीस आठवड्यांनंतर परवानगी बंधनकारक का? गर्भपातासंबंधीच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान
Maharashtra Government Asked to Clarify Its Stand : आठवड्यांनंतर गर्भपातासाठी न्यायालयाची परवानगी बंधनकारक करणाऱ्या राज्य सरकारच्या २०२४च्या निर्णयाला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई : गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करणाऱ्या राज्य सरकारच्या २०२४च्या निर्णयाला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.