Sugarcane Crushing : राज्यात ४७ लाख टन उसाचे गाळप; उतारा सरासरी ७.०९ टक्के

ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून आता गाळपाचे प्रमाण वाढत आहे. राज्यात पंधरा दिवसांत ४७ लाख १७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे.
Sugarcane
Sugarcanesakal
Updated on

पुणे - ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून आता गाळपाचे प्रमाण वाढत आहे. राज्यात पंधरा दिवसांत ४७ लाख १७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यातील शंभरहून साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com