

महाराष्ट्रातील भंडारा येथील एका ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. कारखान्याच्या आरके शाखा विभागात हा स्फोट झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.