pat exam
sakal
मुंबई - राज्यातील दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा (पॅट-१) परीक्षा येत्या १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ८४ लाख ७८ हजार ८७० लाख विद्यार्थी बसणार असून यासाठीचे वेळापत्रक आज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)ने जाहीर केले आहे.