दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

Aadhaar Card New Rule: चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणीसाठी आता आधार ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aadhar Card New Rule

Aadhar Card New Rule

ESakal

Updated on: 

मुंबई : कोणत्याही दस्त नोंदणीसाठी आता आधार ओळखपत्र महसूल विभागाने अनिवार्य करण्यात आले. आधार नसेल तर दस्तनोंदणी होणारच नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com