Abdul Sattar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पंगतीला इच्छुक; पण अब्दुल सत्तारांचे 'टायमिंग' चुकलं, काय घडलं?

Devendra Fadnavis News: छत्रपती संभाजीनगरमधील एका विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या पंगतीला इच्छुक असणाऱ्या अब्दुल सत्तारांचे टायमिंग चुकलं आहे.
Abdul Sattar on Devendra Fadnavis
Abdul Sattar on Devendra FadnavisESakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विवाह सोहळ्यासाठी शुक्रवारी (ता. ६) शहरात आले होते. यावेळी मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार त्यांच्या पंगतीला बसल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री येण्याआधीच बाहेर पडल्याने त्यांचे ‘टायमिंग’ मात्र चुकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com