Classical Music Concert: वसई मध्ये रंगली अभेद शौनक अभिषेकी यांची मैफल ; अनौपचारिक संगीत सभे तर्फे करण्यात आले होते आयोजन

Abhed Shaunak Abhisheki Mesmerises Vasai Audience: वसई संगीत कार्यक्रम आणि शास्त्रीय संगीत च्या या अविस्मरणीय मैफलीचे आयोजन अनौपचारिक संगीत सभेतर्फे करण्यात आले असून रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
Classical Music Concert

Classical Music Concert

esakal

Updated on

विरार: वंचित झालेल्या या मैफलीला शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताने भारावून टाकणारी अनौपचारिक संगीत सभा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही/. अनौपचारिक संगीत सभेचे आधारस्तंभ दत्ताराम मणेरीकर हे अनेक वर्ष अशा संगीत सभेचे आयोजन करत आले आहेत.अनेक दिग्गज कलावंतांना ऐकण्याचं भाग्य रसिक श्रोत्यांना लाभत असत. अनेक नवोदितांना ते व्यासपीठ उपस्थित करून देत आहेत.वंचित पार पडलेल्या ह्या संगीत मैफलीत अनौपचारिक संगीत सभे तरुण, देखणं,गाण्यातही देखणे पण अनुभवास येणारं व्यक्तिमत्व अभेद शौनक अभिषेकी ह्यांच्या शास्त्रीय..उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफिलीत वसईकर रंगले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com