Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ जण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident on Mumbai-Ahmedabad National Highway

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ४ जण जागीच ठार

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी जवळ कार आणि लक्झरी बस मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. (accident on Mumbai-Ahmedabad National Highway)

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात हुन मुंबईकडे जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या लक्झरी बसवर धडकल्यामुळे घडला अपघात झाला आहे.

कार मधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ते पूर्ण गुजरातच्या बारडोली मधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :accident