

Hospitals Treatment Denial Patient Action
ESakal
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, प्रभावी आणि त्रासमुक्त उपचार मिळाले पाहिजेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी निर्देश दिले आहेत की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारू नयेत.