Mumbai News : अदानींना स्वस्तात आणखी भूखंड; विक्रीतून नऊ हजार कोटींचा नफा मिळण्याची चर्चा
अदानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला औद्योगिक अतिरिक्त तळोजा क्षेत्रातील चारशे एकर जमीन दिल्यानंतर अदानी कंपनीच्या मागणीनुसार याच ठिकाणी आणखी १५९ एकर भूखंड देण्यात येणार आहे.
मुंबई - महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने अदानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला औद्योगिक अतिरिक्त तळोजा क्षेत्रातील चारशे एकर जमीन दिल्यानंतर अदानी कंपनीच्या मागणीनुसार याच ठिकाणी आणखी १५९ एकर भूखंड देण्यात येणार आहे.