Adani Group Melghat Project : अदानी समूहाच्या अडचणीत वाढ; मेळघाटातील जलविद्युत प्रकल्पावरून कायदेशीर नोटीस; १६ मुद्द्यांवर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी

Melghat Hydro Power Project : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील अदानी समूहाच्या प्रस्तावित १,५०० मेगावॉट जलविद्युत प्रकल्पावरून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अधिवक्ता वैशाली फलके-बोबडे यांनी १६ मुद्द्यांवर प्रकल्पाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
Adani Group Melghat Project

Adani Group Melghat Project

esakal

Updated on: 

Adani Hydropower Project : मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून अदानी समूहाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाच्या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅड. वैशाली फलके-बोबडे यांनी अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रकल्पासंदर्भातील १६ महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी या नोटिशीद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि अदानी समूहादरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या (एमओयू) पारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Tarale pumped storage project Patan Satara news
Melghat Tiger Reserve News 1500 MW Adani Hydropower Project Raises Concerns Over Forest Loss and Wildlife Habitat
Adani 5700 Crore Project
Adani Project Cost Reduction Hydropower Project