Aditya Thackeray : याला देवेंद्र फडणवीसच जबाबदार! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हिंदू नव्हते का? ते तर भाजपचे कार्यकर्ते होते. 130 आमदार असून देखील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे, असे ठाकरे म्हणाले.
Aditya Thackeray
Aditya ThackerayEsakal
Updated on

Aditya Thackeray's Attack on Dhananjay Munde's Resignation: धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायला उशीर झाला याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले की, संतोष देशमुख हिंदू नव्हते का? ते तर भाजपचे कार्यकर्ते होते. 130 आमदार असून देखील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे, असे ठाकरे म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com