मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिराती महिला व बालविकास विभागाने आपल्या अखत्यारीत नसतानाही दिल्या असून या जाहिरातीसुद्धा लाडक्या कंत्राटदारांनाच दिल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.