esakal | MPSC 2021 ची निघाली जाहिरात; अशा आहेत तारखा
sakal

बोलून बातमी शोधा

the MPSC result yet not declared Even after eight months

MPSC 2021 ची निघाली जाहिरात; अशा आहेत तारखा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. एकूण २९० पदांवरील भरतीकरीता ही परीक्षा घेण्यात येणार आहे

loading image
go to top