पुणे - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कारभाराचे कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उघड समर्थन केले आहे. ‘तुमच्यामुळेच कृषी विभाग व शेतकऱ्यांची प्रगती होत असल्यामुळे तुम्हाला आमचे समर्थन आहे,’ अशा शब्दांत या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.