कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

Ahilyanagar Kalyan Highway Accident : ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
Ahilyanagar Kalyan Highway Accident

Ahilyanagar Kalyan Highway Accident

Esakal

Updated on

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ११ मृत्यू झाला आहे. पांजार पुलावर सकाळी सुमारे ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com