

Shripad Chindam
esakal
Ahilyanagar Election Results 2026: छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम हा पुन्हा एकदा अहिल्यानगरमधून विजयी झाला आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून तो उभा होता. तब्बल २ हजार ८०० मतांनी छिंदम विजयी झाला. त्याचा या विजयाने आश्चर्य व्यक्त होतंय.