कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Accident Case FIR Row : हा झिरो एफआयआर महाराष्ट्र पोलिसांनी स्वीकारावा अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. त्यानंतर राजकीय राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Ajit Pawar Accident Case FIR Row

Ajit Pawar Accident Case FIR Row

esakal

Updated on

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने केली जात होती. त्यासाठी ते मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आता रोहित पवार यांनी कर्नाटकातल्या बंगळुरु गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com