

Ajit Pawar plane pilots background
esakal
Baramati Ajit Pawar : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे दिल्लीचे आहेत. सुमित कपूर यांना तब्बल १६ हजार तास, तर सहवैमानिक शांभवी पाठक यांच्याकडेही दीड हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता.