Ajit Pawar : कार्यकर्त्याचा टोपी घालण्याचा प्रयत्न; अजितदादा म्हणाले, कोणी नाही घातली, आता...

Ajit Pawar
Ajit Pawar
Updated on

बारामती - विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या रोखठोक भाषणांसाठी सर्वांना परिचीत आहेत. तसेच अजित पवार अनेकदा आपल्या खुमासदार शैलीने टोला देखील लगावतात. आज अशीच काही घटना बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या वेळी घडली. यावेळी कार्यकर्ता दादांना टोपा घालण्यासाठी आला होता. त्यावेळी अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे एकच हशा पिकला.

Ajit Pawar
Satyajeet Tambe : माझ्या कुटूंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं...अखेर सत्यजीत बोलले

कृषी प्रदर्शनाला आज अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी एक कार्यकर्ता अजितदादांना टोपी घालण्यासाठी आला होता. त्यावेळी अजित पवार म्हणाले, टोपी घाला आम्हाला. आतापर्यंत कोणी नाही घातली, तुम्ही घाला, असं अजितदादा म्हणताच, तिथं एकच हशा पिकला होता.

Ajit Pawar
Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादाच्या भोवऱ्यात

बारामती येथे कृषीप्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला अनेक लोक भेटी देत आहेत. आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार देखील प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com