
anjana krushna
esakal
Anjali Krushna Video: सोलापूरच्या महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवैध मुरुम उत्खननाविरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवार देत असल्याचा आरोप आहे. मात्र, अंजना कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा, असं स्पष्टपणे सांगितलं.