

Ajit Pawar’s last recorded video message
esakal
Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यापूर्वी २४ जानेवारी रोजी त्यांनी मुंबईतल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मतदारांना आवाहन करणारा हा व्हिडीओ पक्षाने अधिकृतरित्या जारी केला आहे.