पायलटचा निरोप आला की जावं लागतं; अजितदादांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अजितदादा पायलटचा निरोप आला की जावं लागतं असं म्हणताना दिसतायत.
Ajit pawar death

Ajit pawar death in plane crash

Esakal

Updated on

Ajit Pawar Passed Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात दुर्दैवी निधन झाल्यानं राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याच्या भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा, परखड आणि बेधडक बोलण्यामुळे ओळखले जात होते. आता त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com