Ajit Pawar Plane Crash: ''अजित पवारांचं विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट? विमानात बॉम्ब...'', खासदाराने उपस्थित केले प्रश्न

MP Bajrang Sonawane Demands RAW Probe into Ajit Pawar's Plane Crash: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची सर्व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
ajit pawar plane crash

ajit pawar plane crash

esakal

Updated on

Bajarang Sonawane: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आता मात्र या विमान अपघातावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेकांनी शंका उपस्थित केल्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com