Ajit Pawar : शिवसेना चालते मग भाजप का नाही? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

NCP Politics : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने, पक्षात गटबाजी अधिक स्पष्ट होत आहे आणि निवडणुकीपूर्वीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
Updated on

मुंबई : ‘‘तुम्ही २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर गेलात. मग भाजप का चालत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केला. कार्यकर्त्यांना सोईस्कररीत्या सांगितले जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com