Ajit Pawar: सात आमदारांनी साथ सोडली; अजित पवारांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले - सगळेच आमदार गेल्यावर...

Ajit Pawar MLA Statement: अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सात आमदार आता राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाले आहेत.
ajit pawar
ajit pawarsakal
Updated on

महाराष्ट्रातील आगामी नागरी निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सात आमदार सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाले आहेत. यानंतर नागालँडच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली. यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला ६० सदस्यांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यानंतर आता यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com