

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पीएने देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला असून राज्यपालांकडे मुंजरीसाठी पाठविण्यात आला आहे. यावर अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी म्हटलं की, मला काही माहित नाही, मला काही प्रश्न विचारु नका असे माध्यमांशी बोलताना सांगितले.